Shankhaa

हौशे गवशे फूड ब्लॉगर्स

तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर अनेक खादाड मंडळी आणि त्यांनी केलेले फूड vlogs म्हणजे खाण्यासंदर्भात केलेले व्हिडिओ पाहिले असतील.

इमेज बिल्डिंग, फूड जॉईंट प्रमोशन, रेस्टॉरन्ट प्रमोशन असं काहीबाही सतत आपल्या समोर येत असतं.

उठसूट फूडब्लॉगर्स बनणारे (इंफ्ल्युएन्सर) खरंच सिरियसली म्हणून त्या कामाकडे पाहतात का?

सोबत जोडलेल्या स्क्रीनशॉट मध्ये नेमकं काय म्हणायचं आहे हे समजतच नाही.

FoodBlogging

दैरा, आलेवाडी, विकणा अश्या अनेक चुकांनी भरलेली अन भारलेली पोस्ट आहे. पोस्ट स्वतःपुरती, आनंदापुरती केली असती तर ठीक होतं.

सदरील अकाउंट प्रमोशन करून जाहिरात/advert/स्पॉन्सर्ड म्हणून समोर आलेलं.

अररर…
Wanna-be ब्लॉगर/इंफ्ल्यूएन्सरसाठी एखादं चांगलं असं ट्रेनिंग मॉड्युल नाहीये का???

काहीतरी करायला हवं अश्या हौसे गवशे नवशे लोकांसाठी…?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top