Shankhaa

कंटेंट क्युरेशन करता यायला हवं

लिखाण…
लिहिणं कृती म्हणून सोपी असते. आशयसंपन्न लिहिणं मात्र अवघड असतं. मुळातच भाषा समजणे जास्त आवश्यक असतं. भाषेतले उच्चार, लिखाणात योग्य अयोग्य लिंग वापर अश्या अनेक गोष्टी असतात.

आजकाल कंटेंट रायटींग हे एक नवीन क्षेत्र आलं आहे. मीडियात पूर्वी कॉपी रायटर्स असायचे (आजही असतात), तसे डिजिटल मीडियात कंटेंट रायटर्सची पिढी उदयास आली. इंटरनेटने भाषांतर सोपं केल्याने आणेल जण कॉपी पेस्ट मध्ये धन्यता मानायला लागले.
वरच्या फोटोत अशीच काहीतरी गडबड दिसतेय.
बोलणं, वाचणं, लिहिणं ही नैसर्गिक कृती गंडल्याचे जाणवायला लागले.

कंटेंट रायटींग नन्तर कंटेंट क्युरेशन किंवा कंटेंट सॅनीटाईज करता यायला हवा. म्हणजे थेट संवाद नेमका व्हायला मदत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top