Shankhaa

BangOn!!!

Bang On!!!


समयोचित…
थोडक्यात काय तर चान्स पे डान्स.

गेल्या आठवड्यात पेन्शन कारणे संप वगैरे वगैरे घडलं.
सोमवारी संध्याकाळी संप मिटला वगैरे वगैरे झालं.

मंगळवारी दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर संप मिटल्याची बातमी अन शेजारीच जीवन विमा कम्पनीची जाहिरात.
मार्च एन्ड, मधल्या काळात जरा डागाळलेली प्रतिमा अश्या ढीग कारणांनी जाहिरात येणे स्वाभाविकच.

बातमी…हुश्श संप मिटला अशी.
जाहिरात…आनंददायी निवृत्ती.

निवृत्तीवेतन आणि आनंददायी निवृत्ती.

अमूल बटर अश्याच प्रकारे गेली अनेकवर्षं जाहिरात करतंय.


Scroll to Top